सामान्य ज्ञान Test No.52General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. घटना कलम …… नुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार आहे. 62 72 42 52 2. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात ……. साली लखनौ करार झाला. 1920 1916 1918 1919 3. सर्वाधिक महानगर पालिका …… जिल्ह्यात आहे. नागपूर पुणे नाशिक ठाणे 4. ……… मुख्यालय असणाऱ्या जागतिक बँकेची स्थापना 1945 ला करण्यात आली. रोम वॉशिंग्टन जिनिव्हा फ्रान्स 5. पुणे या महसुल विभागात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या निवडा. सात आठ सहा पाच 6. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय मुंबई येथे आहे त्याचे स्थापना वर्ष सांगा. 1958 1965 1969 1962 7. कोणते उपकरण वाहनाचा वेग मोजण्यासाठी वापरले जाते ? क्रोनोमीटर ॲनीमोमीटर ओडोमीटर मायक्रोमीटर 8. जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? सी. फुंक लुई पाश्चर रॉजर बेकन एडवर्ड जेन्नर 9. हिंदी महासागर भारताच्या ……..आहे. उत्तरेस पूर्वेस दक्षिणेस पश्चिमेस 10. ॲल्युमिनियम या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक संरुपन खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. (2 8 3 ) (2 8 5) (2 7 4) (2 8 1) 11. हवाना ही कोणत्या देशाची राजधानी आहे? केनिया कॅनडा क्युबा कोलंबिया 12. खाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्या विषयी काही विधाने दिली आहेत त्यातील चुकीचे विधान निवडा. 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे वृत्तपत्र सुरू केले. 1920 मध्ये डॉ.आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली. 1924 मध्ये डॉ.आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. 13. स्थान सांगा. ग्रीनलँड बेट पॅसिफिक महासागर हिंदी महासागर आर्क्टिक महासागर उत्तर अटलांटिक महासागर 14. …… एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करतात. 12 18 15 10 15. भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ची स्थापना ………ला झाली आहे. 1965 1969 1963 1967 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/10
15/15
12
12
15/10
Super १००%