सामान्य ज्ञान Test No.51General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. त्र्यंबकेश्वर : नाशिक : : औंढा नागनाथ : ? बीड हिंगोली पुणे नाशिक 2. योग्य विधान निवडा. विधान 1) पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिभ्रमण. विधान 2) पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणजे परिवलन. दोन्ही विधाने चूक विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर 3. प्रोटॉनचा शोध ……….. या शास्त्रज्ञाने लावला. चॅडविक रूदरफोर्ड जे.जे.थॉमसन गोल्डस्टोन 4. ज्या वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त असतात तेव्हा खालीलपैकी कोण राष्ट्रपती म्हणून कार्य करतात ? अर्थमंत्री कोणत्याही एका राज्याचे राज्यपाल पंतप्रधान सरन्यायाधीश 5. चुकीचा पर्याय निवडा. प्रार्थना समाज – डॉ.आत्माराम पांडुरंग डेक्कन सभा – गोपाळ कृष्ण गोखले भूदान चळवळ – विनोबा भावे भारत कृषक समाज – डॉ.पंजाबराव देशमुख 6. ……….. हा जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. जिल्हाधिकारी प्रांताधिकारी विभागीय आयुक्त महापौर 7. बुलंद दरवाजा कोठे आहे ? महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक उत्तर प्रदेश 8. अयोग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. अनावृत्तबीजी वनस्पतींना फळे येत नाही. ज्या वनस्पतींच्या बियांमध्ये एकच दल असते त्यांना एकदल वनस्पती म्हणतात. आवृत्तबीजी वनस्पतींना फळे येतात. 9. 1955 साली डॉ.पंजाबराव देशमुख यांनी ……….. ची स्थापना केली. सर्वोदय समाज भारत सेवक समाज भारत कृषक समाज आर्य महिला समाज 10. चुकीचा पर्याय निवडा. राष्ट्रीय युवक दिन – 12 जानेवारी राष्ट्रीय पंचायतराज दिन – 24 एप्रिल बालदिन – 14 नोव्हेंबर ध्वज दिन – 9 डिसेंबर 11. सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. ॲल्युमिनिअम लाकूड यापैकी नाही चांदी 12. पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 1918 ते 1921 1914 ते 1917 1914 ते 1918 1918 ते 1922 13. योग्य विधान निवडा. विधान 1 – महापौर हे पद आरक्षित असते. विधान 2 – महापौर हा महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख असतो. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 14. गरुड हे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या देशाचे आहे ? स्पेन इराण श्रीलंका इटली 15. स्वयंचलित वाहनातून ……… हा विषारी वायू बाहेर पडतो. मिथेन ओझोन कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Sir thodi steady material pahije baki mast questions