सामान्य ज्ञान Test No.50General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? पंजाब बिहार आसाम हिमाचल प्रदेश 2. पांढरट पट्टे कोणत्या ग्रहावर असतात ? गुरू मंगळ शनि बुध 3. कावीळ कांजण्या हे ……… पसरणारे रोग आहे. हवेमार्फत विषाणूपासून पाण्यामुळे कीटकामार्फत 4. सुंदरबन अभयारण्य कोठे आहे? पश्चिम बंगाल महाराष्ट्र केरळ बिहार 5. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला ? प्रतापगड रायगड शिवनेरी राजगड 6. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 22 जुलै 1947 24 जानेवारी 1947 26 नोव्हेंबर 1949 9 डिसेंबर 1946 7. 1889 मध्ये …….. यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. पंडिता रमाबाई सरस्वतीबाई जोशी महात्मा फुले ग.वा.जोशी 8. कुलाबा जंजिरा लिंगाणा हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा पुणे रायगड कोल्हापूर 9. सोडियम या मुलद्रव्याचा अनुक्रमांक …… आहे. आठ सतरा पंधरा अकरा 10. योग्य विधान निवडा. विधान 1 – राजर्षी शाहू महाराजांनी 1906 मध्ये मुस्लिम बोर्डिंग स्कूलची व शाहू मिलची स्थापना केली. विधान 2 – 1917 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 11. पंचायत समितीची सदस्य संख्या ……. अशी आहे. 15 ते 25 10 ते 20 9 ते 19 20 ते 25 12. बलाचे MKS पद्धतीतील एकक कोणते ? अर्ग यापैकी नाही न्युटन ज्युल 13. योग्य विधान निवडा. तालुका दंडाधिकारी म्हणून नायब तहसिलदार कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून गटविकास अधिकारी कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून तहसिलदार कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून विस्तार अधिकारी कार्य करतो. 14. अरबी ही खालीलपैकी कोणत्या देशाची प्रमुख राष्ट्रभाषा आहे ? पाकिस्तान इजिप्त जमैका भारत 15. चुकीचा पर्याय निवडा. मसुरी – उत्तर प्रदेश पंचमढी – मध्य प्रदेश नैनिताल – उत्तराखंड पाचगणी – महाराष्ट्र Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
Good question
11/15
15/13
9 mark’s
9