सामान्य ज्ञान Test No.49General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. शनिचा शोध …….. ने लावला. गॅलिलिओ जॉन गेल यापैकी नाही विल्यम हर्शल 2. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभेवर सर्वाधिक सदस्य महाराष्ट्रातून निवडून जातात. विधान 2) कलम 81 नुसार लोकसभेची तरतुद आहे. विधान 3) लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हणतात. विधान दोन आणि तीन बरोबर विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर विधान एक आणि दोन बरोबर 3. कोबाल्ट या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ? C Ko K Co 4. खालीलपैकी कोणते गोपाळ गणेश आगरकर यांचे साहित्य आहे ? विकारविलसीत दिलेले सर्व गुलामगिरीचे शस्त्र डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस 5. आपल्याला डोळ्यांद्वारे किती ज्ञान मिळते ? जवळपास 83% जवळपास 25% जवळपास 50% जवळपास 17% 6. ……… हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आंध्रप्रदेश राज्यात आहे. पुलिकत सांबर चिल्का लोणार 7. नाशिक – मुंबई मार्गावर कोणता घाट आहे ? फोंडा घाट आंबोली घाट आंबा घाट थळ घाट 8. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश नेपाळ आहे. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश चीन आहे. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश भारत आहे. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश रशिया आहे. 9. पंचायत समितीमध्ये महिलांना …… आरक्षण असते. 50% 25% 20% 35% 10. …… हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. 12 डिसेंबर 15 डिसेंबर 20 डिसेंबर 2 डिसेंबर 11. स्वादुपिंडात कोणत्या संप्रेरकांची निर्मिती होते ? इस्ट्रोजेन व ऑक्सिटोसिन इन्सुलीन व ग्लुकॅगॉन यापैकी नाही थायरॉक्झीन 12. बनगरवाडी सत्तांतर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मंगेश पाडगावकर गंगाराम गवाणकर व्यंकटेश माडगूळकर लक्ष्मण माने 13. चुकीचा पर्याय निवडा. अमृत बझार पत्रिका – शिशिरकुमार घोष सुधारक – आगरकर गदर – लाला हरदयाळ लीडर – फिरोज शहा मेहता 14. गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल ……. तयार करतो. ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील सरपंच 15. शीख धर्माचे एकूण ….. गुरू झाले आहे. 11 10 9 12 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice Test
Nice test
09
12
13 out of 15 great question collection