महाराष्ट्रातील जिल्हे : गडचिरोलीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 26 ऑगस्ट 1982 1 मे 1999 16 ऑगस्ट 1980 1 ऑगस्ट 2014 2. गडचिरोली जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे? ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा 3. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? चंद्रपूर सोलापूर वाशीम बुलढाणा 4. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या ………………. जिल्हा आहे. अतिउत्तरेकडील अतिपुर्वेकडील अतिपश्चिमेकडील अतिदक्षिणेकडील 5. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. धानोरा कुरखेडा अहेरी सालेकसा 6. उद्योगविरहित जिल्हा असेही ………. जिल्ह्याला म्हटले जाते. वाशीम चंद्रपूर नाशिक गडचिरोली 7. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे अमरावती नाशिक नागपूर 8. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 9. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत? वैरागड सुरजागड भवरगड भैरवगड पांडवगड सज्जनगड पुरंदर शिवनेरी 10. योग्य विधान निवडा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
8
10/10
9
10/9
10/10 mark padle
7
8 mark
Very nice
Nice प्रतीक्षा