महसूल प्रशासनGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. ………… या महसूल विभागात जास्त जिल्हे येतात. कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद 2. तहसीलदारास ………… असेही म्हटले जाते. मामलेदार पटवारी गिरदावर तलाठी 3. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). पाच दहा दोन सहा 4. ………… पासून महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष सुरू होते. 15 ऑगस्ट 15 मार्च 1 ऑगस्ट 1 मे 5. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात ………. असे म्हणतात. गिरदावर कोतवाल पटवारी मामलेदार 6. अमरावती विभाग : पाच जिल्हे : : ? : सहा जिल्हे पुणे विभाग नागपूर विभाग औरंगाबाद विभाग कोकण विभाग 7. अकोला हा जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो? औरंगाबाद पुणे अमरावती कोकण 8. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. पोलिस विभाग शिक्षण विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग 9. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 5 ते 7 15 ते 17 2 ते 4 10 ते 12 10. महसूल प्रशासनातील पदांनुसार उतरता क्रम लावा. 1)तहसीलदार 2)मंडळ अधिकारी 3)जिल्हाधिकारी 4)तलाठी 5) प्रांताधिकारी 6) कोतवाल 7)विभागीय आयुक्त 7351264 7352164 7356421 7351246 Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
10/10
Very nice
Mst…🙂👌
6
8
Nice…!!
10/5
10/8
9