भारतातील पहिले व्यक्ती – सामान्य ज्ञान [ First Person In India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील पहिले व्यक्ती – QUIZ – First Person In India यामध्ये खूप प्रश्न नेहमी विचारले जातात आजच्या टेस्ट मध्ये आपण त्या सर्व महत्वाच्या प्रश्नांचा सराव करूहा व्हिडिओ बघा आणि खालील टेस्ट द्या1. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंट बॅटन ऍटली ए ओ ह्यूम सी राजगोपालचारी2. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सॅम पित्रोदा होमी भाभा जे आर डी टाटा विक्रम साराभाई3. खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ओळखले जातात? सुनीता विल्यम्स कल्पना चावला नील आर्मस्ट्रॉंग राकेश शर्मा4. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? मनमोहन सिंग ग्यानी झेलसिंग प्रतिभा सिंह पाटील मॉन्टेकसिंग अहलुवालिया5. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते तेनसिंग नोर्गे मिहिर सेन राकेश शर्मा एल के राव6. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष पहिले आयसीएस अधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश7. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? मौलाना आझाद लोकमान्य टिळक दादाभाई नवरोजी महात्मा गांधी8. आचार्य विनोबा भावे हे …. पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे नोबेल बुकर रॅमन मॅगसेसे ज्ञानपीठ9. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? सुचेता कृपलानी इंदिरा गांधी सरोजिनी नायडू ॲनी बेझंट10. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली डॉ झाकीर हुसेन पंडित नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद11. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते. मद्रास प्रांत बंगाल प्रांत भारतीय रिझर्व बँक स्वतंत्र्य भारत12. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा मदर तेरेसा इंदिरा गांधी किरण बेदी कमलादेवी चट्टोपाध्याय13. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? नरेंद्र मोदी डी सुब्बाराव अरविंद पगारिया मनमोहनसिंग14. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? अमिताभ बच्चन नुसरत अली फतेह खान उस्ताद बिस्मिल्ला खान पंडित जसराज15. स्वतंत्र भारताचे पहिले सरसेनापती खालीलपैकी कोण होते? जनरल मानकोशा एस मुखर्जी जनरल करिअप्पा आर डी कटारी Loading …Question 1 of 15 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
Apeksha October 6, 2021 at 7:09 pmस्वतंत्र भारताचे पहिले आणि शवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? भारतीय विच्याराले आहे मग उत्तर ✓सी राजगोपालाचारी येईल Reply
Ek questions wrong ahe
कोणता प्रश्न कृपया कळवा
स्वतंत्र भारताचे पहिले आणि शवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
भारतीय विच्याराले आहे मग उत्तर ✓सी राजगोपालाचारी येईल
हो. त्यानुसार बदल केला आहे .
धन्यवाद
Police
11/15
Shaikh