मराठी Test No.07Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. सर्वनामाचा प्रकार सांगा. स्वतः अनिश्चित दर्शक आत्मवाचक संबंधी 2. बिनभाड्याचे घर : तुरुंग : : खुशाल चेंडू : ? अडाणी सज्जन चैनखोर माणूस कारस्थान करणारा 3. खालील वाक्यात असणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. मी दररोज सरावासाठी मैदानावर जातो. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय 4. म्हण पूर्ण करा. घेता ………. देता शिमगा. दिवाळी पोळा होळी दान 5. पर्यायातून सजातीय स्वरांची जोडी निवडा. अ – ई आ – ई यापैकी नाही इ – ई 6. खालील चिन्हांपैकी विकल्प चिन्ह कोणते ते ओळखा ? ( ? ) ( : ) ( ! ) ( / ) 7. भाषा – या नामाचे अनेकवचनी रूप काय आहे ? भाषा भाष भाषिक भाषे 8. भक्तप्रिय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? देवाची भक्ती करणारा यापैकी नाही पांडुरंग भक्त आहे प्रिय ज्याला तो 9. शुद्ध शब्द निवडा. पक्षि टिपूर कुसूम तूका 10. खाली दिलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ? नी शी ई ही चतुर्थी पंचमी तृतीया द्वितीया 11. अयोग्य पर्याय निवडा. सद् + आचार = सदाचार धारा + उष्ण = धारोष्ण महा + इंद्र = महेंद्र सूर्य + उदय = सूर्योदय 12. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते तेथे …………. अलंकार असतो. रूपक दृष्टांत उत्प्रेक्षा अतिशयोक्ती 13. ती नक्कीच परीक्षेत पास होईल. – नकारार्थी वाक्य करा. ती नक्कीच परीक्षेत नापास होईल. ती नक्कीच परीक्षेत नापास होणार नाही. ती परीक्षेत पास होईल की नाही माहित नाही. ती नक्कीच पास होणार नाही. 14. रिकामटेकडा हा ……… शब्द आहे. गुजराती फारसी हिंदी कानडी 15. बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ? काशिनाथ हरी मोडक त्र्यंबक बापूजी ठोंबरे ना.धों.महानोर वि.वा.शिरवाडकर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
5
10
9
11
७
10
13/15
13/15