Free :

चालू घडामोडी Part 01

1. नुकतीच मंजुरी मिळालेला केन बेतवा नदीजोड प्रकल्प कोणत्या दोन राज्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे?

 
 
 
 

2. गोध्रा हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश …. यांचे नुकतेच निधन झाले.

 
 
 
 

3. अंबुजा सिमेंट कंपनीचे संस्थापक नरोतम सेखारिया यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिध्द झाले. त्या पुस्तकाचे नाव काय आहे?

 
 
 
 

4. EWS आरक्षणाच्या निकषांचे पुनरावलोकन करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणी मिस युनिव्हर्स हा किताब जिंकलेला नाही?

 
 
 
 

6. Time Magazine ने पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून कोणत्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला आहे?

 
 
 
 

7. पंतप्रधानांनी सरयू राष्ट्रीय कालवा प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन केले. हा कालवा कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

8. डेविस कप 2021 ही टेनिस स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे?

 
 
 
 

9. भारत आणि बांगलादेशने कोणता दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे?

 
 
 
 

10. हरनाज संधू ने भारताला किती वर्षानंतर पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स किताब मिळवून दिला आहे?

 
 
 
 

11. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात राहिलेल्या त्रुटींमुळे चर्चेत आलेल्या ‘ मार्गदर्शक सुरक्षा तत्वाच्या ‘ संचाला काय नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

12. World Athletics Organization ने वूमन ऑफ द इयर 2021 या सन्मानाने कोणत्या भारतीय खेळाडूला गौरविले आहे?

 
 
 
 

13. स्मार्ट कोर्ट रूम स्थापन करून देशातील पहिले पेपरलेस न्यायालय होण्याचा सन्मान कोणत्या उच्च न्यायालयाने मिळवला आहे?

 
 
 
 

14. एच एस प्रणॉय हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?

 
 
 
 

15. भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टरचे नाव सांगा ज्यामध्ये संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचे निधन झाले आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

14 thoughts on “चालू घडामोडी Part 01”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!