चालू घडामोडी Part 02Current Affairs 1. गुरू गोविंद सिंग यांच्या चार वीर पुत्रांच्या शौर्याला श्रद्धांजली म्हणून दरवर्षी 26 डिसेंबर 2022 हा दिवस ….. म्हणून साजरा करण्याची पंतप्रधानांनी घोषणा केली आहे. अभिमान दिवस वीर बाल दिवस वीर अभिमन्यू दिवस शुर दिवस 2. विस्तारा एअरलाईन्स हा सिंगापूर एअर लाईन्स आणि …. यांचा संयुक्त उपक्रम आहे. स्पाइसजेट इंडिगो टाटा सन्स रिलायन्स 3. केंद्र सरकारचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार खालीलपैकी कोण आहेत? सुरेंदर सिंह एस रामकृष्णन व्हि अनंत नागेश्वरन कृष्णमूर्ती सुब्रमण्यम 4. 16 जानेवारी हा दिवस प्रत्येकवर्षी आता …. म्हणून साजरा केला जाणार आहे योगा दिवस स्टार्ट अप दिवस विजय दिवस दिव्यांग दिवस 5. भारताने रशियाकडून कोणत्या रायफल खरेदी करण्यासाठी करार केला आहे ज्या भारतात तयार केल्या जाणार आहे? 35M रायफल AK 203 रायफल C11 रायफल AK 47 रायफल 6. भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड चे नवे महासंचालक कोण आहेत? सत्यनारायण प्रधान व्हि एस पठानिया पंकज कुमार शीलवर्धन सिंह 7. सविता पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल हॉकी क्रिकेट बॅडमिंटन 8. क्लीन गंगा मिशनचे महा संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विजेंद्र शर्मा भारती दास किशोर कुमार बासा जी अशोक कुमार 9. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायधिश म्हणून नियुक्ती मिळालेल्या व्यक्तिमत्वाचे नाव काय आहे? शर्मिला फारुकी हिना रब्बानी आयला मलिक आयशा मलिक 10. नुकतीच विलीन करण्यात आलेली अमर जवान ज्योत कोणत्या युद्धातील जवानांच्या स्मरणार्थ तेवत ठेवण्यात आलेली होती? 1962 सालचे युद्ध 1965 सालचे युद्ध 1999 सालचे युद्ध 1971 सालचे युद्ध 11. युरोपियन युनियन संसदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या महिलेचे नाव खालील पर्यायातून निवडा रिचर्ड पार्कर टेंसी वॉटसन रॉबर्टा मेत्सोला क्रिस्टिन लिगार्डे 12. ISRO चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? उन्नीकृष्णन नायर एस सोमनाथ के सिवन समीर कामत 13. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भारताने आपल्या शेजारील कोणत्या देशाला 900 मिलियन यूएस डॉलर ची मदत देऊ केली आहे? अफगाणिस्तान चीन पाकिस्तान श्रीलंका 14. अमर जवान ज्योतीची ज्योत खालीलपैकी कशात विलीन करण्यात आली आहे? कारगिल युद्ध स्मारक राष्ट्रीय युद्ध स्मारक तवांग युद्ध स्मारक इंडिया गेट 15. महाराष्ट्र शासनाव्दारे दिला जाणारा बारावा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळाला आहे? हर्षाली मल्होत्रा शनाया कपूर आलिया भट जान्हवी कपूर 16. भारताचा 73 वा ग्रँडमास्टर भरत सुब्रमण्यम कोणत्या राज्याचा आहे? केरळ तामिळनाडू आंध्रप्रदेश गोवा 17. भारताविरुद्ध दहा विकेट घेणारा फिरकीपटू एजाज पटेल कोणत्या देशासाठी खेळतो? न्युझीलंड पाकिस्तान दक्षिण आफ्रिका इंग्लंड 18. रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या माजी गव्हर्नर यांची एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इंवेस्टमेंट बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? रघुराम राजन सुरेश एन पटेल उर्जित पटेल शशिकांत दास 19. 3 ट्रिलियन मार्केट कॅपिटल असणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरली आहे? अलीबाबा ऍपल फेसबुक मायक्रोसॉफ्ट 20. एअर इंडियाचे मालकी हक्क यापुढे कोणत्या उद्योग समूहाकडे असणार आहेत? गोदरेज अदानी अंबानी टाटा 21. कझाकस्तान चे नवे पंतप्रधान कोण आहेत? अलीखान स्माईलोव्ह मोहमद हसन अश्रफ घनी शेहबाझ शरीफ 22. भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे नवे अध्यक्ष कोण आहेत? रघुवेंद्र तन्वर न्या हेमंत गुप्ता दिनेश कुमार शुक्ला न्या ऋतुराज अवस्थी 23. पंडित बिरजू महाराज यांचे नुकतेच निधन झाले. ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? संगीत साहित्य चित्रकला पत्रकारिता Loading … Question 1 of 23 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
Payal Ghoderao February 23, 2023 at 10:47 pm email surekhaghodera Gmail address Shaha taluka shinnr and jihla Mashik
17
23/23
email surekhaghodera Gmail address Shaha taluka shinnr and jihla Mashik