भारतातील प्रसिद्ध स्थळेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतातील प्रसिद्ध स्थळे – कोणत्या ठिकाणी कोणते प्रसिद्ध स्थळ आहे या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? श्रीनगर अमृतसर पाटणा चंदीगड 2. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? तेलंगणा महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल 3. योग्य जोडी ओळखा कोलकाता-हावडा ब्रीज दिलेले सर्व हैद्राबाद-चारमिनार आग्रा-ताजमहल 4. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – C 3 – A 1 – B 2 – A 3 – C 1 – C 2 – B 3 – A 1 – A 2 – B 3 – C 5. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. म्हैसुर विजापूर धारवाड गुलबर्ग 6. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? मदुराई आग्रा विजापूर कर्नाटक 7. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. गुजरात महाराष्ट्र ओडिसा आसाम 8. दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा. गोलघुमट आग्रा येथे आहे. बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री येथे आहे. इंडिया गेट मुंबई येथे आहे. ताजमहल दिल्ली शहरात आहे. 9. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हँगिंग व्हिक्टोरिया शालिमार व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही 10. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? दिल्ली हैद्राबाद कोलकाता मुंबई 11. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे? जयपूर गोवा कर्नाटक उत्तरप्रदेश 12. कोलकाता येथे ……….. आहे. सारनाथ व्हिक्टोरिया गार्डन कुतुबमिनार हावडा ब्रिज 13. ……. राज्यात प्रसिद्ध सूर्यमंदीर आहे. उत्तर प्रदेश महाराष्ट्र ओडिसा गुजरात 14. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. उज्जैन वाराणसी श्रीनगर पुरी 15. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? मध्य प्रदेश वाराणसी दिल्ली मणिपूर Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
8/15
15
14/15
14/15