Free :

भारतातील प्रसिद्ध स्थळे

भारतातील प्रसिद्ध स्थळे – कोणत्या ठिकाणी कोणते प्रसिद्ध स्थळ आहे या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे.

 
 
 
 

2. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

3. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

 
 
 
 

4. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ?

 
 
 
 

5. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे.

 
 
 
 

6. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे.

 
 
 
 

7. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ?

 
 
 
 

8. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे?

 
 
 
 

9. योग्य जोड्या जुळवा.
गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड
गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट

 
 
 
 

10. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे?

 
 
 
 

11. कोलकाता येथे ……….. आहे.

 
 
 
 

12. दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. ……. राज्यात प्रसिद्ध सूर्यमंदीर आहे.

 
 
 
 

14. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

15. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

24 thoughts on “भारतातील प्रसिद्ध स्थळे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!