भारतातील पहिले [व्यक्ती]General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतातील पहिले [व्यक्ती] – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य पर्याय निवडा. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.राजगोपालचारी हे होते. सर्व पर्याय चूक आहे. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्य कुमार सेन हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.व्ही.रमन हे होते. 2. भारताचे पहिले उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन : : लोकसभेचे पहिले सभापती : ? ग.वा.मावळनकर ओम बिर्ला मनोहर जोशी एन.संजीव रेड्डी 3. योग्य पर्याय निवडा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – यापैकी नाही प्रतिभाताई पाटील निर्मला सीतारामन सुमित्रा महाजन 4. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ………… यांनी बहुमान मिळवला आहे. सरोजिनी नायडू मदर तेरेसा इंदिरा गांधी आनंदीबाई जोशी 5. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ. राजेंद्रप्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू 6. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले व्योमेशचंद्र बॅनर्जी 7. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे. निर्मला सीतारामन डॉ. वैजयंती माला सुमित्रा महाजन मीरा कुमार 8. भारताचा पहिला अंतराळवीर – मोहन शर्मा राजेश शर्मा रजत गुप्ता राकेश शर्मा 9. भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय कोण होते ? सी.राजगोपालचारी डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर भगवान दास 10. योग्य पर्याय निवडा. भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी – रवींद्रनाथ टागोर व्योमेशचंद्र बॅनर्जी डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्येंद्रनाथ टागोर 11. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद भूषविले? इंदिरा गांधी यापैकी नाही सुमित्रा महाजन सरोजिनी नायडू 12. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू इंदिरा गांधी सोनिया गांधी 13. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? इंदिरा गांधी यापैकी नाही. सरोजिनी नायडू ॲनी बेझंट 14. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे ? अरविंद पांगरिया नरेंद्र मोदी अमित शहा यापैकी नाही 15. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? अरुंधती भट्टाचार्य किरण बेदी यापैकी नाही तेजस्विनी सावंत Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15/ (2):- Q. Silly mistake mule chukle…😔
15/14