भारतातील पहिले [व्यक्ती]General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतातील पहिले [व्यक्ती] – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. भारताचे पहिले उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन : : लोकसभेचे पहिले सभापती : ? एन.संजीव रेड्डी ग.वा.मावळनकर मनोहर जोशी ओम बिर्ला 2. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. सरोजिनी नायडू इंदिरा गांधी ॲनी बेझंट सोनिया गांधी 3. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. गोपाळ कृष्ण गोखले फिरोजशहा मेहता व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी 4. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ. राजेंद्रप्रसाद सर्वपल्ली राधाकृष्णन पंडित जवाहरलाल नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर 5. योग्य पर्याय निवडा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – यापैकी नाही प्रतिभाताई पाटील सुमित्रा महाजन निर्मला सीतारामन 6. योग्य पर्याय निवडा. भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी – डॉ बाबासाहेब आंबेडकर रवींद्रनाथ टागोर सत्येंद्रनाथ टागोर व्योमेशचंद्र बॅनर्जी 7. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? किरण बेदी तेजस्विनी सावंत यापैकी नाही अरुंधती भट्टाचार्य 8. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे. सुमित्रा महाजन डॉ. वैजयंती माला निर्मला सीतारामन मीरा कुमार 9. भारताचा पहिला अंतराळवीर – मोहन शर्मा राकेश शर्मा राजेश शर्मा रजत गुप्ता 10. भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय कोण होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर भगवान दास डॉ. राजेंद्रप्रसाद सी.राजगोपालचारी 11. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? सरोजिनी नायडू इंदिरा गांधी यापैकी नाही. ॲनी बेझंट 12. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय चूक आहे. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.राजगोपालचारी हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्य कुमार सेन हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.व्ही.रमन हे होते. 13. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे ? नरेंद्र मोदी अरविंद पांगरिया अमित शहा यापैकी नाही 14. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ………… यांनी बहुमान मिळवला आहे. सरोजिनी नायडू आनंदीबाई जोशी मदर तेरेसा इंदिरा गांधी 15. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद भूषविले? सुमित्रा महाजन सरोजिनी नायडू यापैकी नाही इंदिरा गांधी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
15 /15
13/15
15/15
13
15
15/15
8
7
7