महाराष्ट्रातील जिल्हे : नांदेडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद कोकण पुणे नाशिक 2. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे. गुरुगोविंदसिंग संत तुकाराम दासोपंत गोविंदप्रभू 3. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? पारोळा यावल पुरंदर शिवनेरी माहूर कंधार वैरागड सुरजागड 4. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? ठाकर आणि महादेव कोळी गोंड आणि भिल्ल कोरकू आणि गोवारी कोरकू आणि वारली 5. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? निर्मळ बालाघाट सातमाळा यापैकी सर्वच 6. कंधारजवळील शांतीघाट बहादूरपूरा वनोद्यानास आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ? यापैकी नाही इंदिरा गांधी वनोद्यान राजीव गांधी वनोद्यान पंडित नेहरू वनोद्यान 7. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. सातवे दहावे तिसरे पहिले 8. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नवदंडी दिलेले सर्व नंदीग्राम नंदीतट 9. नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – यवतमाळ लातूर हिंगोली दिलेले सर्व 10. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : पुणे : : ? : नांदेड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 11. नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्यात साधारणपणे …………. दिशेस आहे. वायव्य नैऋत्य आग्नेय दक्षिण 12. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. रेणूकादेवी महालक्ष्मीदेवी सप्तश्रृंगीदेवी भवानीदेवी 13. योग्य पर्याय निवडा. कोणतेही विधान योग्य नाही. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. 14. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत. जिंतूर वसमत कोपरगाव किनवट 15. नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 14 12 16 18 Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
14/15
Nice score 👍
14/15
12/15
11/15
15/15
At. Chenapur tanda ta. Aradhapur Di.Nanded