छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? झारखंड आसाम छत्तीसगड ओडिशा 2. Flipkart कंपनी मुख्यत: कशाशी संबंधित आहे? Travel and Tourism Software Product E Commerce Share Trading 3. खालीलपैकी कोण G20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही? सौदी अरेबिया कॅनडा जपान पोलंड 4. 22 वी FIFA WORLD CUP FOOTBALL स्पर्धेतील गोल्डन बुट अवॉर्डचा मानकरी कोण? लिओनेल मेसी कायलियन एमबापे नेमार दा सिल्वा ख्रिस्तियानो रोनाल्डो 5. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपुर्ण स्वदेशी स्वरूपातील covid-19 ची लस कोणती? झायकोव डी कोवीशिल्ड कोव्हक्सिन कोविड 19 6. 2024 साली ओल्यांपिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? पॅरिस – फ्रान्स रिओ द जानेरो – ब्राझील लॉस एंजलिस – अमेरिका अथेन्स – ग्रीस 7. पोलीस शहीद स्मृतीदिन …. या दिवशी पाळला जातो. 21 ऑक्टोंबर 9 ऑक्टोंबर 9 ऑगस्ट 15 सप्टेंबर Loading … Question 1 of 7 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7
Hi
4 mark
7/7
8010774649vkgmail. Com
7.5
Hiiiii
7.7
6
How can I join you