छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. पोलीस शहीद स्मृतीदिन …. या दिवशी पाळला जातो. 15 सप्टेंबर 21 ऑक्टोंबर 9 ऑगस्ट 9 ऑक्टोंबर 2. मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? छत्तीसगड आसाम झारखंड ओडिशा 3. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपुर्ण स्वदेशी स्वरूपातील covid-19 ची लस कोणती? कोवीशिल्ड कोविड 19 झायकोव डी कोव्हक्सिन 4. Flipkart कंपनी मुख्यत: कशाशी संबंधित आहे? E Commerce Share Trading Travel and Tourism Software Product 5. खालीलपैकी कोण G20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही? सौदी अरेबिया कॅनडा जपान पोलंड 6. 2024 साली ओल्यांपिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? अथेन्स – ग्रीस लॉस एंजलिस – अमेरिका पॅरिस – फ्रान्स रिओ द जानेरो – ब्राझील 7. 22 वी FIFA WORLD CUP FOOTBALL स्पर्धेतील गोल्डन बुट अवॉर्डचा मानकरी कोण? लिओनेल मेसी नेमार दा सिल्वा ख्रिस्तियानो रोनाल्डो कायलियन एमबापे Loading … Question 1 of 7 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
sglatange@gmail.com
Nice
Bharti