रायगड पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी )Current Affairs 1. भारतरत्न पुरस्काराबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे – भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत 5 परदेशी व्यक्तींना देण्यात आला आहे भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत 5 मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत 5 महिलांना देण्यात आला आहे भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना देण्यात आला आहे 2. 2023 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? राजस्थान उत्तराखंड केरळ महाराष्ट्र 3. ऑपरेशन सर्द हवा कोणामार्फत राबविले जाते? भारतीय नौदल भारतीय वायू दल भारतीय भूदल भारतीय सीमा सुरक्षा दल 4. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ‘ या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे गीत कोणत्या कवीने लिहिले आहे? कुसुमाग्रज राजा नीलकंठ बढे केशवसुत ना धो मनोहर 5. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी आशा भोसले लता मंगेशकर बाबासाहेब पुरंदरे 6. 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे? आंतरराष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण वर्ष आंतरराष्ट्रीय मिश्र पीक वर्ष पौष्टिक वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 7. नवी दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? क्रांती पथ अटल पथ कर्तव्य पथ हिंद पथ 8. सन 2022 मध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला? अर्जेंटिना आणि फ्रान्स अर्जेंटिना आणि पोर्तुगाल अर्जेंटिना आणि इटली अर्जेंटिना आणि ब्राझील 9. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तलवारबाजी नेमबाजी तिरंदाजी कुस्ती Loading … Question 1 of 9 Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9%9
Nilu@2023
nileshdarsimbe916@gmail.com
9/8
9/9
9/9
8