Free :

महाराष्ट्रातील जिल्हे : औरंगाबाद

महाराष्ट्रातील जिल्हे : औरंगाबाद – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. श्रीमंत छत्रपती ………… महाराज पुराणवास्तू संग्रहालय औरंगाबाद येथे आहे.

 
 
 
 

2. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ?

 
 
 
 

3. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे?

 
 
 
 

4. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा ………… औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

5. ………… पुरातन मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे आहे.

 
 
 
 

6. औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव काय होते?

 
 
 
 

7. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे?

 
 
 
 

8. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

9. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नाही?

 
 
 
 

11. ……….. ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे.

 
 
 
 

12. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती?

 
 
 
 

13. औरंगजेबाची कबर कुठे आहे?

 
 
 
 

14. ……. दरवाजांचे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे.

 
 
 
 

15. औरंगाबाद महानगरपालिका स्थापना वर्ष‌ –

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

45 thoughts on “महाराष्ट्रातील जिल्हे : औरंगाबाद”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!