आलंकारिक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण आलंकारिक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. कारस्थान करणारा – या अर्थासाठी खालीलपैकी कोणता आलंकारिक शब्द आहे ? नंदीबैल मायेचा पूत अकरावा रुद्र पाताळयंत्री 2. चुकीचा पर्याय निवडा. कुंभकर्ण = अतिशय झोपाळू जमदग्नीचा अवतार = शांत व्यक्ती दगडावरची रेघ = कधी ही न बदलणारे सर्व पर्याय योग्य आहेत. 3. अळवावरचे पाणी या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. उदार मनुष्य फार काळ न टिकणारे कधीही न बदलणारे फार काळ टिकणारे 4. उंबराचे फूल म्हणजेच – बाष्कळ गोष्टी दुर्मिळ वस्तू सुवासिक फूल यापैकी नाही 5. टोळभैरव या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. शांत वृत्तीचे लोक यापैकी नाही कामात नासाडी करणारे लोक कामात मदत करणारे लोक 6. योग्य पर्याय निवडा. पिकले पान = म्हातारा कर्णाचा अवतार = उदार मनुष्य देवमाणूस = सज्जन माणूस सर्व पर्याय योग्य आहेत. 7. ताटाखालचे मांजर – चतुर माणूस दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा प्रेमळ व्यक्ती ताटाखाली असणारे मांजर 8. खालील आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. नवकोट नारायण खूप हुशार खूप आळशी खूप गरीब खूप श्रीमंत 9. खालील आलंकरिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. कळीचा नारद – ढोंगी माणूस तापट माणूस संकुचित वृत्तीचा कळ लावणारा 10. बिनभाड्याचे घर या आलंकारिक शब्दाचा अर्थ ……. आहे. धर्मशाळा तुरुंग दवाखाना शाळा Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/6
Good Score 👌
Nice 👍
👌👌👌
10/10
10 mark
10/10
10/10💪
6
१०