Free :

लोकसभा सभापती व उपसभापती

लोकसभा : सभापती व उपसभापती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ?

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) लोकसभा सभापतीला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो.
विधान 2) नवीन लोकसभेत सभापतीची निवड होईपर्यंत जुनेच सभापती काम पाहतात.

 
 
 
 

3. राष्ट्रपतीने लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविल्यास त्याचे अध्यक्षपद ……… भुषवतात.

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

5. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

6. लोकसभा सभापतीची कार्ये कोणती आहे ?

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

8. लोकसभा सभापती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार करण्यात आली आहे.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) धन विधेयक कोणते हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे.
विधान 2)लोकसभा सदस्याला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे.

 
 
 
 

10. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

29 thoughts on “लोकसभा सभापती व उपसभापती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!