Free :

आलंकारिक शब्द भाग 2

आलंकारिक शब्द भाग 2 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. अतिशय तापट माणसासाठी ……… हा आलंकारिक शब्द आहे.

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न : : काडीपहीलवान : ?

 
 
 
 

4. खालील आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.
अरूण्यरुदन

 
 
 
 

5. निरर्थक लोकांच्या बडबडीसाठी मराठीत …….. असा आलंकारिक शब्द आहे.

 
 
 
 

6. गाजरपारखी : ? : : धोपट मार्ग : सरळ मार्ग

 
 
 
 

7. आमच्या शेजारचे काका म्हणजे जमदग्नीचा अवतार आहे. – या वाक्यातील जमदग्नीचा अवतार म्हणजे …….

 
 
 
 

8. चौदावे रत्न – या आलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

 
 
 
 

9. माझे अन् तिचे कोणत्याच विषयावर एकमत होत नाही तिच्यात अन् माझ्यात……. चा आकडा आहे.

 
 
 
 

10. खडाष्टक या आलंकारिक शब्दाचा अर्थ ………. असा होतो.

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

11 thoughts on “आलंकारिक शब्द भाग 2”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!