आलंकारिक शब्द भाग 2Marathi Grammar - मराठी व्याकरण आलंकारिक शब्द भाग 2 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खडाष्टक या आलंकारिक शब्दाचा अर्थ ………. असा होतो. कठीण प्रश्न प्रारंभ दुर्मिळ वस्तू जोरदार भांडण 2. चुकीचा पर्याय निवडा. पोपटपंची – अर्थ न कळता पाठांतर करणारा घरकोंबडा – घराबाहेर न पडणारा पर्वणी – सुरुवात सर्व पर्याय योग्य आहेत. 3. चौदावे रत्न – या आलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. दैवी शक्ती अलौकिक बुद्धिमत्ता मार चौदाव्या क्रमांकाचे रत्न 4. अतिशय तापट माणसासाठी ……… हा आलंकारिक शब्द आहे. कळसूत्री बाहुले कूपमंडूक अकरावा रुद्र टोळभैरव 5. खालील आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. अरूण्यरुदन यापैकी नाही गरीब निरुपद्रवी मनुष्य सूर्योदयापूर्वी उठणारा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य 6. गाजरपारखी : ? : : धोपट मार्ग : सरळ मार्ग चतुर दुष्ट मूर्ख उदार 7. माझे अन् तिचे कोणत्याच विषयावर एकमत होत नाही तिच्यात अन् माझ्यात……. चा आकडा आहे. पस्तीसचा अडोतीस बत्तीसचा छत्तीसचा 8. आमच्या शेजारचे काका म्हणजे जमदग्नीचा अवतार आहे. – या वाक्यातील जमदग्नीचा अवतार म्हणजे ……. शिस्तप्रिय व्यक्ती रागीट व्यक्ती आळशी व्यक्ती प्रेमळ व्यक्ती 9. भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न : : काडीपहीलवान : ? अक्कलशून्य सज्जन माणूस हडकुळा व्यक्ती सदृढ व्यक्ती 10. निरर्थक लोकांच्या बडबडीसाठी मराठीत …….. असा आलंकारिक शब्द आहे. खिंकाळणे भुंकणे कोल्हेकुई गुंजारव Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10 Time:-30 Sec.