Free :

भारतातील प्रमुख उद्योगधंदे

भारतातील प्रमुख उद्योगधंदे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

2. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे.

 
 
 
 

3. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते?

 
 
 
 

4. सर्वाधिक साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

5. भारतातील पहिला साखर कारखाना ………. राज्यात सुरू झाला

 
 
 
 

6. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

7. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : :
भारतातील पहिली तागाची गिरणी : ?

 
 
 
 

8. रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. उत्तर प्रदेशातील आग्रा बनारस ही शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत?

 
 
 
 

11. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे?

 
 
 
 

12. दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा.

 
 
 
 

13. सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत?

 
 
 
 

14. भारतातील पहिली तागाची गिरणी कोणत्या साली सुरू झाली?

 
 
 
 

15. सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असलेली शहरे पर्यायातून निवडा.

 
 
 
 


ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

10 thoughts on “भारतातील प्रमुख उद्योगधंदे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!