महत्वाचे मूलद्रव्ये आणि त्यांच्या संज्ञाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग महत्वाचे मूलद्रव्ये आणि त्यांच्या संज्ञा- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. झिंक या मूलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा. Zn Z Zk Znk 2. खाली दिलेली संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे. Cu – कॅल्शियम क्रोमियम क्लोरीन कॉपर 3. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे. हॅसियम हायड्रोजन हेलियम होलमियम 4. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? K Ca Ka C 5. योग्य विधान निवडा. 1)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. 2)सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा S आहे. दोन्हीही विधाने बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 6. पुढील मूलद्रव्याची संज्ञा सांगा. मॅग्नीज – M Mng Mg Mn 7. Pb ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? पोलोनियम लेड पोटॅशियम सिल्वर 8. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी गट ब – क) Hg ख) H ग) He 1 – क 2 – ख 3 – ग 1 – ख 2 – ग 3 – क 1 – क 2 – ग 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ख 9. O : ऑक्सिजन : : N : ? नियोबियम निकेल यापैकी नाही. नायट्रोजन 10. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ? K Cm C Ca 11. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. पोटॅशियम प्रोमेथीयम फॉस्फरस पोलोनियम 12. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. Un Um U Y 13. योग्य विधान निवडा. ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे. ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे 14. चुकीचा पर्याय निवडा. निकेल – Ni आयोडीन – I सोडियम – So सल्फर – S 15. योग्य पर्याय निवडा. क्लोरीन – CI कार्बन – K फॉस्फरस – F आयर्न – I Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Shradha Tupe December 31, 2021 at 7:52 pm Thank You Very Much Amol… Navin Test lawkarach Available hotil
Super salute sir.math reasoning ghya.
Good
Thank You Very Much Amol…
Navin Test lawkarach Available hotil
Nice
So simple
7