भारतातील प्रमुख उद्योगधंदेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतातील प्रमुख उद्योगधंदे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? गुजरात झारखंड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल 2. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? सेहरामपुर मुंबई जमशेदपूर मद्रास 3. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? झारखंड गुजरात पश्चिम बंगाल महाराष्ट्र 4. योग्य विधान निवडा. भारताची वाईन राजधानी मुंबईला म्हटले जाते. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत भारताची वाईन राजधानी पुणे जिल्ह्याला म्हटले जाते. भारताची वाईन राजधानी नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. 5. भारतातील पहिली तागाची गिरणी कोणत्या साली सुरू झाली? 1855 1960 1875 1955 6. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे? सिमेंट उत्पादन करणे अत्तरे तयार करणे. यापैकी नाही हातमागावर कापड विणणे. 7. सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत? गोवा महाराष्ट्र झारखंड गुजरात 8. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : : भारतातील पहिली तागाची गिरणी : ? कोलकाता झारखंड महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश 9. सर्वाधिक साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र आसाम गुजरात तामिळनाडू 10. सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असलेली शहरे पर्यायातून निवडा. मालेगाव दिलेली सर्व मुंबई इचलकरंजी 11. भारतातील पहिला साखर कारखाना ………. राज्यात सुरू झाला बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश 12. रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक 13. दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. दर हेक्टरी ऊस उत्पादनात सर्वाधिक पिकाचे राज्य तामिळनाडू आहे. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने उत्तर प्रदेशात आहे. सर्वधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. 14. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. ओडिशा पश्चिम बंगाल झारखंड त्रिपुरा 15. उत्तर प्रदेशातील आग्रा बनारस ही शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत? शाली व गालिचे तयार करणे. रेशमी साड्या व भरत काम. हातमागावर कापड विणणे. दागिने तयार करणे. Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
मला 9 मार्क मिळाले
best questions series
6 mark
Nice SCore
Thank You Very Much Harshal
Good Try Amol
12 Mark
Nice Score.. Target Completed !!
9 marks
Good Score 👌