पंचायत राज टेस्ट 01General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत पंचायत राज – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. पंचायत समितीची निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व गुप्त मतदान प्रत्यक्ष मतदान प्रौढ मतदान 2. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि ……. विषय समित्या असतात. सात नऊ दहा आठ 3. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष ……… असतात. यापैकी नाही ग्रामसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच 4. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …….. वर्षांनी होते. तीन एक सहा पाच 5. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सभापती आमदार गटविकास अधिकारी सरपंच 6. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली. 1 मे 1961 1 मे 1962 1 मे 1960 27 नोव्हेंबर 1962 7. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. 10 5 4 3 8. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे? महाराष्ट्राचा रहिवासी असावा. गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे. दिलेले सर्व. त्याचे वय 21पूर्ण असावे. 9. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देवू शकतात? विभागीय आयुक्त खासदार मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री 10. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना ……. टक्के आरक्षण आहे. 75 25 33 50 11. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षांचा असतो. 5 1 3 4 12. ग्रामसेवकाची नेमणुक …………… करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार पंचायत समितीचे सभापती सरपंच 13. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष 14. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? गुजरात आंध्रप्रदेश राजस्थान महाराष्ट्र 15. गटविकास अधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Shradha Tupe December 29, 2021 at 10:57 pm पंचायत राज विषयाच्या आणखी टेस्ट साठी खालील लिंकवर क्लीक करा पंचायत राज विषयाच्या टेस्ट
Shradha Tupe December 29, 2021 at 10:57 pm पंचायत राज विषयाच्या आणखी टेस्ट साठी खालील लिंकवर क्लीक करा पंचायत राज विषयाच्या टेस्ट
15/15
panchayat raj car anki test pahije
Yes
Very Nice Score Mahesh..
पंचायत राज विषयाच्या आणखी टेस्ट साठी खालील लिंकवर क्लीक करा
पंचायत राज विषयाच्या टेस्ट
पंचायत राज विषयाच्या आणखी टेस्ट साठी खालील लिंकवर क्लीक करा
पंचायत राज विषयाच्या टेस्ट
9
१५