Free :

महत्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी

महत्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. पंजाब केसरी असे …………… यांना म्हणतात.

 
 
 
 

2. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी तसेच ……… म्हणून संबोधले जात असे.

 
 
 
 

3. पंजाबचा सिंह : रणजितसिंह : : मुंबईचा सिंह : ?

 
 
 
 

4. शहीद-ए-आझम असे कोणाला संबोधले जाते?

 
 
 
 

5. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे?

 
 
 
 

6. राष्ट्रपिता : महात्मा गांधी : : भगिनी निवेदिता : ?

 
 
 
 

7. प्रियदर्शिनी या नावाने ………. यांना संबोधले जात असे.

 
 
 
 

8. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे.

 
 
 
 

9. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.
1) विनोबा भावे यांना आचार्य म्हणून संबोधले जात असे.
2) दादाभाई नौरोजी यांना देशभक्त म्हणून संबोधले जात असे.

 
 
 
 

11. पंडित नेहरूंना …….. असे म्हणत.

 
 
 
 

12. आधुनिक मनु म्हणून …………. यांना ओळखले जात असे.

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. भारत कोकिळा असे खालीलपैकी कोणाला म्हटले जात असत?

 
 
 
 

15. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती.

 
 
 
 


ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

2 thoughts on “महत्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!