महाराष्ट्रातील शहरांची जुने नावेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र ममहाराष्ट्रातील शहरांची जुने नावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव पर्यायातून निवडा. कुलाबा लट्टालूर करवीर एदलाबाद 2. बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ……….. होते. यांपैकी नाही भाणारा भिल्लपाडा भिल्लठाणा 3. धौंड : दौंड : : मोमिनाबाद : ? मालेगाव मनमाड मुंबई आंबेजोगाई 4. करवीर : कोल्हापूर : : खडकी : ? औरंगाबाद परभणी जालना उस्मानाबाद 5. बीड या जिल्ह्याचे जुने नाव ……..होते. चंपावतीनगर यापैकी नाही बिडकीन बिंदुसरा 6. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? परभणी लातूर कोल्हापूर वर्धा 7. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. देवगरी दौलतापुर फत्तेहपुर देवगिरी 8. पुणे या शहराचे जुने नाव पर्यायातून निवडा. पूना पुनवडा पुन्नटा दिलेले सर्व 9. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? चिखलदरी खिचकदरा किचकदरा चंपावतीनगर 10. धारापुर किंवा धाराशिव हे ………. जिल्ह्याचे प्राचीन नाव होते. सोलापूर उस्मानाबाद बीड औरंगाबाद 11. महाराष्ट्रातील पैठण या शहराचे जुने नाव काय होते? नवदंडी प्रतिष्ठान प्रभावती पुनवडा 12. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते. चंद्रपूर नंदुरबार सातारा हिंगोली 13. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) येवले 2) चांदा 3) नवदंडी गट ब – क) चंद्रपुर ख)नांदेड ग)यवतमाळ 1-ख. 2- क. 3- ग. 1- ग. 2- ख. 3- क. 1- क. 2- ख. 3- ग. 1- ग. 2- क. 3- ख. 14. वत्सगुल्म हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? वेरूळ वापी वर्धा वाशिम 15. योग्य विधान ओळखा. 1) रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते. 2) मुंबाई हे मुंबई चे जुने नाव होते. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर Loading … Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
I got 13 marks