महत्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या उपाधीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. चुकीचा पर्याय निवडा. गुरुदेव – रवींद्रनाथ टागोर बा – कस्तुरबा गांधी मॅन ऑफ द पीस – लाला लजपतराय अण्णा – एम अण्णादुराई 2. प्रियदर्शिनी या नावाने ………. यांना संबोधले जात असे. इंदिरा गांधी लता मंगेशकर मार्गारेट नोबेल अरुणा असफअली 3. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. पंजाबराव देशमुख दादाभाई नौरोजी लालबहादूर शास्त्री वल्लभभाई पटेल 4. योग्य विधान निवडा. 1) विनोबा भावे यांना आचार्य म्हणून संबोधले जात असे. 2) दादाभाई नौरोजी यांना देशभक्त म्हणून संबोधले जात असे. दोन्हीही विधाने बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 5. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? खान अब्दुल गफारखान यापैकी नाही फिरोज शहा मेहता शेख मोहम्मद अब्दुल्ला 6. राष्ट्रपिता : महात्मा गांधी : : भगिनी निवेदिता : ? मार्गारेट नोबेल यापैकी नाही कस्तुरबा गांधी इंदिरा गांधी 7. पंजाब केसरी असे …………… यांना म्हणतात. लाला लजपतराय दादाभाई नौरोजी पंजाबराव देशमुख रणजितसिंह 8. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी तसेच ……… म्हणून संबोधले जात असे. आण्णा बापु बाबू महात्मा 9. पंडित नेहरूंना …….. असे म्हणत. गरिबांचे कैवारी चाचा नाना राजाजी 10. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? सुभाषचंद्र बोस टिपू सुलतान रत्नापा कुंभार राजेंद्रसिंग राणा 11. भारत कोकिळा असे खालीलपैकी कोणाला म्हटले जात असत? आनंदीबाई जोशी लता मंगेशकर सरोजिनी नायडू सावित्रीबाई फुले 12. नव्या युगाचे दुत किंवा आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी ……….. यांना देण्यात आली होती. महात्मा गांधी राजा राममोहन रॉय डॉ बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुख 13. शहीद-ए-आझम असे कोणाला संबोधले जाते? भगतसिंग चंद्रशेखर आझाद यापैकी नाही रणजितसिंह 14. आधुनिक मनु म्हणून …………. यांना ओळखले जात असे. विनोबा भावे लोकमान्य टिळक रवींद्रनाथ टोगोर डॉ बाबासाहेब आंबेडकर 15. पंजाबचा सिंह : रणजितसिंह : : मुंबईचा सिंह : ? फिरोजशहा मेहता चित्तंजन दास अरविंद घोष ब्रिजलाल बियानी Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
15