विविध शास्त्रांचे नावेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग विविध शास्त्रांचे नावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ? बॉटनी ॲनाटॉमी झूलॉजी मायोलॉजी 2. योग्य पर्याय निवडा. सापांचा अभ्यास – इकॉलॉजी पॅरथ्रेनोक्रॉपी वर्मिकल्चर हार्पेटॉलॉजी 3. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) पीक शास्त्र 2) उद्यानाचा अभ्यास 3) खगोलांचा अभ्यास गट ब – क) ॲस्ट्राॅनाॅमी ख) ॲग्रोनॉमी ग) हॉर्टीकल्चर 1 – ख. 2 – क. 3 – ग. 1 – क. 2 – ग. 3 – ख. 1 – ग. 2 – ख. 3 – क. 1 – ख. 2 – ग. 3 – क. 4. हवाई उड्डाण शास्त्र म्हणजे – एअरोपोनीक स्टॅटिस्टीक्स एअरोनाॅटिक्स क्रायोजेनिक्स 5. किटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. एन्टयॅमॉलॉजी बॅक्टरिओलॉजी यापैकी नाही. पोमोलॉजी 6. पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. होय. जिओग्राफी जिओमॉर्फोलॉजी इकोलॉजी बॉटनी 7. योग्य पर्याय निवडा. 1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात. 2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात. दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर 8. चुकीचा पर्याय निवडा. भाजीपाला शेती – ओलेरीकल्चर गांडूळ पालन – पिसीकल्चर द्रांक्षाचा अभ्यास – विटीकल्चर रेशीमकिडे पालन – शेरीकल्चर 9. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी 10. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. मायोलॉजी कार्डिओलॉजी ऑस्टिओलॉजी फिजीऑलाॅजी 11. फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. ॲग्रोनॉमी हॉर्टीकल्चर ॲक्वाकल्चर फ्लोरीकल्चर 12. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? व्हायराॅलाॅजी ॲनाटाॅमी बॅक्टेरिओलाॅजी मायक्रोबायलाॅजी 13. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. जिओग्राफी झूलॉजी बॉटनी टोपोलॉजी 14. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? टोपोलॉजी सायटाॅलॉजी यापैकी नाही. सायकॉलॉजी 15. मेंदूचा अभ्यास : न्युरोलॉजी : : रक्ताचा अभ्यास : ? ॲनोटाॅमी मायोलाॅजी हिमॅटोलाॅजी सायटाॅलाॅजी Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Shradha Tupe January 1, 2022 at 7:24 pm नक्कीच हरी , विज्ञान विषयाच्या आणखी टेस्ट तुम्हाला सोडवायला लवकरच मिळतील
Khup sunder
खूपच छान टेस्ट आहेत मॅडम ,
आम्हाला आणखी अशाच टेस्ट द्या
खूप छान टेस्ट आहेत
khup chhan aahet test science var aashya ajun test ghaya sar
नक्कीच हरी , विज्ञान विषयाच्या आणखी टेस्ट तुम्हाला सोडवायला लवकरच मिळतील
खूप छान टेस्ट आहेत सर
09/15