महत्वाची संक्षिप्त रूपेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग महत्वाची संक्षिप्त रूपे – घोषणा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. N.A.D.A. चे संपूर्ण रूप काय आहे? नॅशनल अँटी डेव्हलपमेंट एजन्सी नॅशनल एजन्सी ऑफ अँटी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नॅचरल अँटी डोपिंग एजन्सी 2. M.L.A.चे संपूर्ण रूप आहे – मेंबर ऑफ लॉ असेम्ब्ली मेंबर ऑफ लेजीस्लेटिव्ह एजन्सी मेंबर ऑफ लेजीस्लेटिव्ह असेम्ब्ली मेजर ऑफ लॉ असेम्ब्ली 3. नो युवर कस्टमर चे संक्षिप्त रूप कोणते? NCY KCY NYC KYC 4. चुकीचा पर्याय निवडा. H.Q – हेड क्वार्टर I.B – इंटीलिजेंस ब्यूरो I.P.C – इंडियन पेमेंट कोड I.P.C – इंडियन पिनल कोड 5. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन 6. M.I.C.R. यातील M म्हणजे काय ते ओळखा. मॅग्नेटिक मास्टर मनी मोबाईल 7. O.T.P. चे पुर्ण रूप पर्यायातून निवडा. वन टाईम पासवर्ड ओन्ली टाईम पासवर्ड वन टोटल पासवर्ड वन टाईम पास 8. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन 9. कोल इंडिया लिमिटेडचे संक्षिप्त रूप …….. आहे. K.I.L C.O.L C.I.L C.L.O 10. I.P.C. : इंडियन पिनल कोड : : B.S.N.L : ? भारत संचार निगम लॉ भारत सर्व्हिस निगम लिमिटेड भारत सरकार निगम लिमिटेड भारत संचार निगम लिमिटेड 11. बॅचलर ऑफ लॉ चे संक्षिप्त रूप काय आहे? B.O.L B.L.L B.L L.L.B 12. E.U. चे पूर्ण रूप काय आहे? युरोपियन युनायटेड यापैकी नाही युरोपियन युनिट युरोपियन युनियन 13. N.P.C.I म्हणजे – न्यू पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पब्लिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॅशनल पेमेंट को ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया 14. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिजनल बँक ऑफ इंडिया रेपुटेड बँक ऑफ इंडिया रिसर्च बँक ऑफ इंडिया 15. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे. ॲटोमेटेड टेलर मशीन ॲटोमेटेड टेलर मनी ॲटोमॅटिक टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मनी Loading … Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15 /15mark
14
4mark
8
13
Samir atkare 15 /13