नेते आणि त्यांचे नारे – घोषणाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत नेते आणि त्यांचे नारे – घोषणा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच – असे कोण म्हटले? महात्मा गांधी लोकमान्य टिळक ज्योतिबा फुले लाला लजपतराय 2. स्वामी विवेकानंद यांनी दिलेला नारा पर्यायातून निवडा. दिलेले सर्व. जितनी हरियाली उतनी खुशहाली. गर्व से कहो मैं भारतीय हुॅं. गो बॅक टू वेदाज. 3. चलो दिल्ली – चा नारा ………… यांनी दिला. पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस स्वातंत्रवीर सावरकर महात्मा गांधी 4. मेरा भारत महान : राजीव गांधी : : आराम हराम है : ? पंडित नेहरू महात्मा गांधी स्वामी विवेकानंद नरेंद्र मोदी 5. योग्य पर्याय निवडा. भ्रष्टाचार हटाओ – अण्णा हजारे संपुर्ण क्रांती – जयप्रकाश नारायण रोजगार बढाओ – डॉ. मनमोहन सिंग दिलेले सर्व पर्याय योग्य आहे. 6. गो बॅक टू वेदाज – असा नारा ……… यांनी दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती लाल बहादुर शास्त्री 7. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. पंडित जवाहरलाल नेहरु लोकमान्य टिळक अटल बिहारी वाजपेयी महात्मा गांधी 8. जय जगत – हा नारा कोणाचा आहे? विनोबा भावे सुंदरलाल बहुगुणा स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती 9. खालील पर्यायातून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेला नारा कोणता ते निवडा. करो या मरो. कर मत दो. सब भूमी गोपाल. साम्राज्यवाद का नाश हो. 10. चुकीचा पर्याय निवडा. पंडित नेहरू – आराम हराम है सुभाषचंद्र बोस – चलो दिल्ली श्यामलाल गुप्ता – सारे जहाॅ से अच्छा हिंदोस्ता हमारा लाल बहादुर शास्त्री – जय जवान जय किसान 11. वंदे मातरम् चा नारा खालीलपैकी कोणी दिला? महात्मा गांधी लोकमान्य टिळक श्यामलाल गुप्ता बंकिमचंद्र चॅटर्जी 12. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. लाल बहादूर शास्त्री आचार्य विनोबा भावे लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरु 13. खालील नारा कोणी दिला ते पर्यायातून निवडा- मारो फिरंगी को. यापैकी नाही. झाशीची राणी बाबू गेणू मंगल पांडे 14. इन्कलाब जिंदाबाद : भगतसिंग : : ? : महात्मा गांधी छोडो भारत यापैकी नाही चलो दिल्ली मेरा भारत महान 15. पाणी आडवा पाणी जिरवा – असा नारा कोणी दिला? आण्णा हजारे विलासराव साळुंके यापैकी नाही बाबा आमटे Loading … Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Best