भारतातील प्रसिद्ध स्थळेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतातील प्रसिद्ध स्थळे – कोणत्या ठिकाणी कोणते प्रसिद्ध स्थळ आहे या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – A 3 – C 1 – B 2 – C 3 – A 1 – A 2 – B 3 – C 1 – C 2 – B 3 – A 2. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. पुरी वाराणसी उज्जैन श्रीनगर 3. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. ओडिसा आसाम गुजरात महाराष्ट्र 4. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे. धारवाड म्हैसुर विजापूर गुलबर्ग 5. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाटक उत्तरप्रदेश जयपूर गोवा 6. दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा. इंडिया गेट मुंबई येथे आहे. गोलघुमट आग्रा येथे आहे. ताजमहल दिल्ली शहरात आहे. बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री येथे आहे. 7. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? अमृतसर श्रीनगर पाटणा चंदीगड 8. कोलकाता येथे ……….. आहे. कुतुबमिनार व्हिक्टोरिया गार्डन सारनाथ हावडा ब्रिज 9. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? मुंबई दिल्ली कोलकाता हैद्राबाद 10. ……. राज्यात प्रसिद्ध सूर्यमंदीर आहे. ओडिसा गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र 11. योग्य जोडी ओळखा आग्रा-ताजमहल कोलकाता-हावडा ब्रीज हैद्राबाद-चारमिनार दिलेले सर्व 12. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? कर्नाटक आग्रा मदुराई विजापूर 13. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ? दिल्ली मध्य प्रदेश वाराणसी मणिपूर 14. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही शालिमार हँगिंग 15. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? पश्चिम बंगाल तेलंगणा महाराष्ट्र उत्तर प्रदेश Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
8/15
15
14/15
14/15