शब्दांचा क्रम ओळखा [ Word Order and Sequence ]Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. योग्य पर्याय निवडा. षटकोन पंचकोन चौकोन ? त्रिकोण वर्तुळ काटकोन लघुकोन 2. क्रमाने पुढे येणारे पद ओळखा. पहाट सकाळ ? सायंकाळ तिन्हीसांज रात्र यापैकी नाही दुपार 3. खालील बाबी आकारानुसार उतरत्या क्रमाने लावल्यास मधोमध काय येईल? पपई चिकू बोर आंबा कलिंगड आंबा चिकू पपई कलिंगड 4. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल ते ओळखा. प्रजासत्ताकदिन स्वातंत्र्यदिन गांधी जयंती ? पर्यावरण दिन शहीद दिन बालदिन महाराष्ट्र दिन 5. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. सोमवार बुधवार शुक्रवार ? गुरुवार शनिवार मंगळवार रविवार 6. प्रश्नचिन्हच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. जानेवारी मार्च मे जुलै ? जून ऑक्टोंबर सप्टेंबर ऑगस्ट 7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय कोणता असेल? त्रैमासिक मासिक ? साप्ताहिक नियतकालिक पुरवणी वार्षिक पाक्षिक 8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. वसंत ग्रीष्म ? शरद यापैकी नाही शिशिर वर्षा हेमंत 9. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ? माघ कार्तिक श्रावण आश्विन 10. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? सेकंद मिनीट तास दिवस ? वर्ष आठवडा महिना पंधरवडा Loading … Question 1 of 10 बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा प्रकरणानुसार सोडवा अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा एकत्रित टेस्ट सोडवा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ] गणित टेस्ट द्या GK टेस्ट द्या
क्रमाने येणारे पद
9