शब्दांचा क्रम ओळखा [ Word Order and Sequence ]Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ? श्रावण कार्तिक माघ आश्विन 2. क्रमाने पुढे येणारे पद ओळखा. पहाट सकाळ ? सायंकाळ दुपार यापैकी नाही रात्र तिन्हीसांज 3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. सोमवार बुधवार शुक्रवार ? रविवार मंगळवार गुरुवार शनिवार 4. खालील बाबी आकारानुसार उतरत्या क्रमाने लावल्यास मधोमध काय येईल? पपई चिकू बोर आंबा कलिंगड कलिंगड आंबा चिकू पपई 5. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल ते ओळखा. प्रजासत्ताकदिन स्वातंत्र्यदिन गांधी जयंती ? महाराष्ट्र दिन पर्यावरण दिन शहीद दिन बालदिन 6. प्रश्नचिन्हच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. जानेवारी मार्च मे जुलै ? ऑगस्ट ऑक्टोंबर सप्टेंबर जून 7. योग्य पर्याय निवडा. षटकोन पंचकोन चौकोन ? त्रिकोण लघुकोन वर्तुळ काटकोन 8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय कोणता असेल? त्रैमासिक मासिक ? साप्ताहिक पुरवणी नियतकालिक पाक्षिक वार्षिक 9. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? सेकंद मिनीट तास दिवस ? आठवडा पंधरवडा महिना वर्ष 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. वसंत ग्रीष्म ? शरद शिशिर वर्षा हेमंत यापैकी नाही Loading … Question 1 of 10 बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा प्रकरणानुसार सोडवा अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा एकत्रित टेस्ट सोडवा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ] गणित टेस्ट द्या GK टेस्ट द्या
क्रमाने येणारे पद
9