शब्द : सहसंबंध ओळखा [ Words : Analogy and Correlation ]Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. समान संबंध ओळखा व प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा. शहामृग : पक्षी : : फुलपाखरू : ? कीटक फुल पक्षी प्राणी 2. खालील प्रश्नातील समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. फुल : पाकळ्या : : वाक्य : ? अक्षरे विधान वाक्यरचना शब्द 3. समान संबंध ओळखा. चिमणी : ? : : तलवार : खणखण कलरव गुंजारव केकारव चिवचिव 4. समान संबंध ओळखा आणि प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा शब्द पर्यायातून निवडा. लाकूडतोड्या : कुऱ्हाड : : कुंभार : ? ओळंबा मडके माती चाक 5. समान संबंध ओळखा. चांगले : वाईट : : धर्म : ? अधर्म कर्म जात निधर्म 6. शब्दातील समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. डॉक्टर : पेशंट : : वकील : ? न्यायाधीश गिऱ्हाईक अशील नातेवाईक 7. खालील प्रश्नांत असलेला समान संबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. पोपट : मैना : : ? : मेंढी एडका रेडा बोकड मेंढा 8. समान संबंध ओळखा आणि प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा. शिक्षक : शाळा : : डॉक्टर : : ? प्रयोगशाळा कचेरी शाळा हॉस्पिटल 9. समान संबंध ओळखा. औषधे : दवाखाना : : ? : कोठार कपडे माती धान्य बंदूक 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. लाल : रंग : : मोगरा : ? फुल यांपैकी नाही सुगंध फळ Loading … Question 1 of 10 बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा प्रकरणानुसार सोडवा अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा एकत्रित टेस्ट सोडवा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ] गणित टेस्ट द्या GK टेस्ट द्या
OUT OFF
7