शब्द : वेगळे पद ओळखा [ Words : Odd Man Out In Marathi ]Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. खाली दिलेल्या पैकी कोणता पर्याय गटात बसत नाही ते शोधा. एप्रिल जून जानेवारी सप्टेंबर 2. गटात न बसणारे पद ओळखा. डोळे हात कान नाक 3. वेगळे पद ओळखा. मोर – लांडोर पिता – माता आजोबा – नातू विद्वान – विदुषी 4. विजोड पद कोणते ते ओळखा. दाणा – फुटाणा दंगा – मस्ती कोमल – कठोर अघळ – पघळ 5. गटात न बसणारे पद खालील पर्यायातून निवडा. शनि बुध पृथ्वी चंद्र 6. दिलेल्या पर्यायातून विजोड पर्याय निवडा. ऑगस्ट डिसेंबर मार्च आषाढ 7. वेगळे पद ओळखा. करडू रेडकू कोकरू गाय 8. विजोड पद कोणते ते पर्यायातून निवडा. वसंत हेमंत शिशिर अनंत 9. खालील पर्यायातून वेगळा पर्याय निवडा. दरवाजा फणी फरशी विळी 10. वेगळा पर्याय निवडा. मका हरभरा वाटाणे तुर Loading … Question 1 of 10 बुद्धिमत्ता चाचणी आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या Gk टेस्ट द्या
10
7/10
Nice