Free :

लिंग [ नामाचा लिंगविचार ]

लिंग [ नामाचा लिंगविचार ] या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.

1. जनक या शब्दाचा विरूद्ध लिंगी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

2. पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा.
देवघर आणि साखरभात

 
 
 
 

3. खोंड शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?

 
 
 
 

4. घोडा या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप कोणते आहे?

 
 
 
 

5. दिलेल्या पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द निवडा.

 
 
 
 

6. तो बोका दररोज घरी येत असतो या वाक्यातील बोका या शब्दाचे लिंग कोणते?

 
 
 
 

7. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता?

 
 
 
 

8. खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द निवडा.

 
 
 
 

9. युवक या शब्दाचे स्रीलिंगी रूप…………आहे.

 
 
 
 

10. पिसू या शब्दाचे लिंग कोणते आहे?

 
 
 
 

11. सुत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. सामासिक शब्दाचे लिंग …………. शब्दावरून ठरवतात.

 
 
 
 

13. भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे?

 
 
 
 

14. दिलेल्या शब्दाचे लिंग कोणते?
भाजीपाला

 
 
 
 

15. घरे या शब्दाचे मुळ रूप लक्षात घेतले तर त्याचे लिंग कोणते?

 
 
 
 

Question 1 of 15

23 thoughts on “लिंग [ नामाचा लिंगविचार ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!