शब्द : सहसंबंध ओळखा [ Words : Analogy and Correlation ]Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. लाल : रंग : : मोगरा : ? सुगंध फळ यांपैकी नाही फुल 2. समान संबंध ओळखा आणि प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा. शिक्षक : शाळा : : डॉक्टर : : ? कचेरी शाळा हॉस्पिटल प्रयोगशाळा 3. समान संबंध ओळखा आणि प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा शब्द पर्यायातून निवडा. लाकूडतोड्या : कुऱ्हाड : : कुंभार : ? ओळंबा माती चाक मडके 4. शब्दातील समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. डॉक्टर : पेशंट : : वकील : ? गिऱ्हाईक नातेवाईक न्यायाधीश अशील 5. समान संबंध ओळखा. औषधे : दवाखाना : : ? : कोठार माती धान्य कपडे बंदूक 6. समान संबंध ओळखा. चिमणी : ? : : तलवार : खणखण कलरव चिवचिव गुंजारव केकारव 7. खालील प्रश्नातील समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. फुल : पाकळ्या : : वाक्य : ? विधान वाक्यरचना शब्द अक्षरे 8. समान संबंध ओळखा. चांगले : वाईट : : धर्म : ? अधर्म निधर्म कर्म जात 9. खालील प्रश्नांत असलेला समान संबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. पोपट : मैना : : ? : मेंढी रेडा बोकड एडका मेंढा 10. समान संबंध ओळखा व प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा. शहामृग : पक्षी : : फुलपाखरू : ? पक्षी फुल प्राणी कीटक Loading … Question 1 of 10 बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा प्रकरणानुसार सोडवा अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा एकत्रित टेस्ट सोडवा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ] गणित टेस्ट द्या GK टेस्ट द्या
OUT OFF
7