भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार [ Indian Dance Forms and Their States of Origin ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार [ Indian Dance Forms and Their States of Origin ] : प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे आणि याच संस्कृतीचे दर्शन आपल्याला नृत्य प्रकारातून होत असते. आजची टेस्ट सोडवा याच घटकावर … 1. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कजरी कथ्थक कथकली कुचीपुडी 2. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. मोहिनीअट्टम कथ्थक कुचीपुडी भरतनाट्यम 3. कथ्थक हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे? उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश 4. नौटंकी हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे हे पर्यायातून निवडा. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आसाम व उत्तर प्रदेश बिहार व हरियाणा महाराष्ट्र 5. ओडिसी हा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर प्रदेश केरळ ओडिशा तामिळनाडू 6. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. थिलाना चिराव बिहू आणि सत्रिया लोटा आणि पांडवानी 7. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथकली मणिपुरी भरतनाट्यम मोहिनीअट्टम 8. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मणिपूर मिझोराम कर्नाटक गुजरात 9. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. कथकली मोहिनी अट्टम कुचीपुडी भरतनाट्यम 10. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? बिहार गुजरात उत्तराखंड पंजाब 11. …………….हा मणिपूर राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार आहे. मणिपुरी गिड्डा करिकोट्टीकल्ली भरतनाट्यम 12. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? यक्षगाण बिहु गरबा भांगडा 13. बिहार राज्याचा लोकनृत्य प्रकार………..हा आहे? बिडेसी कोट्टम चक्री गिड्डा 14. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? आंध्र प्रदेश राजस्थान मणिपूर गुजरात 15. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे. चिराव चक्री बिहू कोट्टम Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
मोहिनी अट्टम, कथकली केरळ