प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी [ Famous Personalities and Their Titles ]General Knowledge - सामान्य ज्ञान आपल्या कार्याच्या जोरावर प्रसिद्ध व्यक्ती नावासोबतच उपाधीने ने सुद्धा ओळखले जात असतात. आजची टेस्ट प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी [ Famous Personalities and Their Titles ] मध्ये या घटकावर आधारित प्रश्नांचा सराव करा 1. प्रबोधनकार या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे? आचार्य विनोबा भावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज केशव सीताराम ठाकरे संत गाडगेबाबा 2. भारताची नाइटिंगेल …. यांना म्हटले जाते आशा भोसले सरोजिनी नायडू लता मंगेशकर पी टी उषा 3. ….. सेनापती असेही म्हटले जात असे पांडुरंग महादेव बापट लाला लजपतराय सुभाषचंद्र बोस लाला हरदयाळ 4. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ होमी भाभा डॉ फाजल अली डॉ विक्रम साराभाई डॉ कलाम 5. ओशो या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? आचार्य रजनीश जग्गी वासुदेव रासबिहारी बोस जे कृष्णमूर्ती 6. पितामह या उपाधीने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला ओळखले जाते? लाला लजपतराय महात्मा गांधी मोरारजी देसाई दादाभाई नवरोजी 7. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे वंगबंधू सरहद्द गांधी कायदे आझम चाचा 8. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा विठ्ठल रामजी शिंदे वसंतदादा पाटील विनायकराव पाटील भाऊराव पाटील 9. चुकीची जोडी ओळखा लोकनायक – जयप्रकाश नारायण लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक सर्व योग्य आहे लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर 10. खालीलपैकी दिलेली कोणती उपाधी ही खेळाडूला दिलेली उपाधी नाही? वंडर बॉय फ्लाइंग सिख मॅन ऑफ पीस लिटल मास्टर 11. मुंबईचा सिंह ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिली होती? गोपाळ हरी देशमुख फिरोजशहा मेहता लोकमान्य टिळक लाला लजपत राय 12. रवींद्रनाथ टागोर यांना …. या नावाने देखील ओळखले जात असे गुरुदेव देशबंधू आचार्य वंगबंधू 13. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे? एकही नाही दोन्हीही प्रियदर्शनी आयर्न लेडी 14. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे दिलेले सर्व 15. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? शाहू महाराज सी राजगोपालचारी लाला लजपतराय जयप्रकाश नारायण Loading … Question 1 of 15 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
13
14