Free :

सामान्य ज्ञान Test No.16

1. पर्यायातून संस्थापक निवडा.
हैद्राबाद स्टेट काँग्रेस

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ?

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला आहे ?

 
 
 
 

4. जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात ?

 
 
 
 

5. कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. सर्व निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या EVM चे पूर्ण रूप आहे –

 
 
 
 

7. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. WTO चे पूर्ण रूप काय आहे ?

 
 
 
 

9. Pb ही कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे ?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.
विधान 1) जुलै 1947 मध्ये भारतीय ध्वजाला मान्यता मिळाली.
विधान 2) आपल्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग हा त्यागाचे प्रतीक आहे.

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

12. जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास कोणती समिती मान्यता देते ?

 
 
 
 

13. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे ?

 
 
 
 

14. …………… यांनी महाराष्ट्रात 1916 साली होमरूल लीगची स्थापना केली.

 
 
 
 

15. माहिती अधिकार कायदा संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

16 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.16”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!