शब्दांचा क्रम ओळखा. भाग 02Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. उंचीनुसार उतरता क्रम लावल्यास मध्यभागी काय येईल ? कोंबडा उंदीर जिराफ कुत्रा बैल कुत्रा कोंबडा जिराफ बैल 2. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा योग्य पर्याय निवडा. आग्नेय वायव्य दक्षिण उत्तर नैऋत्य ? ईशान्य पश्चिम वायव्य पूर्व 3. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ? दूध दही ताक लोणी ? यापैकी नाही कढी तूप दही 4. क्रमाने येणारे पद ओळखा. फाल्गुन पौष कार्तिक ? आषाढ आश्विन जेष्ठ भाद्रपद श्रावण 5. क्रमाने येणारे पद ओळखून योग्य पर्याय निवडा. रौप्य महोत्सव ? अमृत महोत्सव शतक महोत्सव दशक महोत्सव हीरक महोत्सव सुवर्ण महोत्सव रजत महोत्सव 6. क्रमाने येणारे पद निवडा. द्वितीया चतुर्थी षष्ठी ? सप्तमी अष्टमी दशमी प्रथमा 7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी नोव्हेंबर ? ऑक्टोबर जून मार्च एप्रिल सप्टेंबर 8. आकारानुसार उतरता क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणते पद येईल ? स्ट्रॉबेरी पपई करवंद नाशपाती स्ट्रॉबेरी पपई करवंद नाशपाती 9. क्रमाने येणारे पद ओळखून योग्य पर्याय निवडा एप्रिल जून ? नोव्हेंबर ऑक्टोबर जुलै सप्टेंबर ऑगस्ट 10. क्रमाने येणारे पुढील पद ओळखा बुध शुक्र पृथ्वी मंगळ ? शनी रवि गुरु नेपच्यून 11. क्रमाने येणारे पद निवडा गुढीपाडवा वटपौर्णिमा नागपंचमी ? होळी रक्षाबंधन भाऊबीज संक्रांत 12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सेमी इंच फुट ? किलोमीटर मिलीलीटर मीटर ग्रॅम लीटर 13. घटनांचा क्रम लावा आणि क्रमाने तिसऱ्या क्रमांकावर येणारा योग्य पर्याय निवडा. चंपारण्य सत्याग्रह बंगालची फाळणी त्रिमंत्री योजना रामकृष्ण मिशन रामकृष्ण मिशन बंगालची फाळणी चंपारण्य सत्याग्रह त्रिमंत्री योजना 14. योग्य क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. गाव तालुका जिल्हा राज्य ? वस्ती अमेरिका आशिया देश 15. क्रमाने येणारे पद कोणते ? एकक दशक शतक ? लाख कोटी पन्नास हजार Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
12
15
११
14
8/15
12/15
10