Free :

भारतातील पहिले [व्यक्ती]

भारतातील पहिले [व्यक्ती] – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

 
 
 
 

2. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ?

 
 
 
 

3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या.

 
 
 
 

4. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते.

 
 
 
 

5. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे.

 
 
 
 

6. योग्य पर्याय निवडा.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती –

 
 
 
 

7. भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय कोण होते ?

 
 
 
 

8. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे ?

 
 
 
 

9. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ?

 
 
 
 

10. भारताचे पहिले उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन : : लोकसभेचे पहिले सभापती : ?

 
 
 
 

11. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ………… यांनी बहुमान मिळवला आहे.

 
 
 
 

12. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद भूषविले?

 
 
 
 

13. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडा.
भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी –

 
 
 
 

15. भारताचा पहिला अंतराळवीर –

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

42 thoughts on “भारतातील पहिले [व्यक्ती]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!