सामान्यरूपMarathi Grammar - मराठी व्याकरण सामान्यरूप – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खाली दिलेल्या वाक्यात सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे ? बाजारात गर्दी फार असते. तीन एक एकही नाही दोन 2. पाणी ‘ या शब्दाचे सामान्य रूप काय आहे ? पाण्या पाणी पाणपोई पाण 3. नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रुपात बदल करावा लागतो त्याला ………… असे म्हणतात. सर्वनाम सामान्य रूप क्रियापद विभक्ती 4. ती दागिण्यांमुळे खूप छान दिसत होती. – या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ? दागिण्यांमुळे ती दिसत छान 5. आ ‘ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ‘ ए ‘ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. दिलेले सर्व दिशा आशा शाळा 6. खाली दिलेल्या शब्दासाठी सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. आरसा आरस आरसां आरशा आरसा 7. ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘ या’ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. धोबी हत्ती दिलेले दोन्ही यापैकी नाही 8. सूर्य – या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ? सूर्या यापैकी नाही दिलेले दोन्ही सूर्य 9. योग्य विधान निवडा. विधान 1) एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. विधान 2) नाम सर्वनाम विशेषण यांचे सामान्य रूप होते. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 10. ई कारान्त नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. या ऊ ई वा 11. कपड्यांना या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ? कपड्यां कापड कपडे यापैकी नाही 12. पेन्सिलने लिहू नको पेनाने लिही. – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे. पेनाने पेन्सिलने नको दिलेले सर्व 13. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? चहा कुंकू पाणी मासा 14. दोरा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ? दोरी दोऱ्या दोरखंड दोर 15. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? भटजी आजोबा खडू दिलेले सर्व Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15