समाजसुधारकांची पुस्तके आणि वर्तमानपत्रेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत ब्रिटिश प्रशासनाचे कायदे करार आणि परिषदा या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते. राजर्षी शाहू महाराज वि.रा.शिंदे पंजाबराव देशमुख बाबा आढाव 2. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? आनंदीबाई जोशी ताराबाई शिंदे अनुताई वाघ पंडिता रमाबाई 3. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ? शाहू महाराज विनोबा भावे महात्मा गांधी बाबा आढाव 4. चुकीचा पर्याय निवडा. गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी राजा राममोहन रॉय – संवाद कौमुदी भाऊ महाजन – प्रभाकर महात्मा गांधी – दीनबंधू 5. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ? गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर म. धोंडो केशव कर्वे यापैकी नाही 6. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ……… यांनी लिहिले. लोकमान्य टिळक गो.ग.आगरकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले 7. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला ? थॉट्स ऑन पाकिस्तान बुद्ध अँड हिज धम्म द प्रॉब्लेम ऑफ रुपी यापैकी नाही 8. ………….. यांनी मराठी भाषेत सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव ‘दर्पण’ होते. इरावती कर्वे विष्णुबुवा ब्रह्मचारी रा.गो. भांडारकर बाळशास्त्री जांभेकर 9. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला. महात्मा फुले गीतारहस्य महात्मा गांधी तृतीय रत्न लोकमान्य टिळक भावार्थदिपीका लोकमान्य टिळक गीतारहस्य 10. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. गोपाळ गणेश आगरकर सुभाषचंद्र बोस डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले 11. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा. सत्यार्थ प्रकाश लोकमान्य टिळक स्वामी दयानंद सरस्वती गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही. 12. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ? दिलेले दोन्ही गुलामगिरी यापैकी नाही. शेतकऱ्यांचा आसुड 13. शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक ……….. यांनी लिहिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर सेनापती बापट न्या.रानडे महात्मा फुले 14. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ? महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर 15. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ? बाबा आढाव डॉ.आंबेडकर महात्मा फुले धोंडो केशव कर्वे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15
10/15
15/15
15/15
13