Free :

समाजसुधारकांची पुस्तके आणि वर्तमानपत्रे

ब्रिटिश प्रशासनाचे कायदे करार आणि परिषदा या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. ………….. यांनी मराठी भाषेत सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव ‘दर्पण’ होते.

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

 
 
 
 

4. शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक ……….. यांनी लिहिले.

 
 
 
 

5. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते.

 
 
 
 

6. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

7. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ?

 
 
 
 

8. विकारविलसीत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल गुलामगिरीचे शस्त्र हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले ?

 
 
 
 

9. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला.

 
 
 
 

10. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला ?

 
 
 
 

11. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ?

 
 
 
 

12. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते.

 
 
 
 

13. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा.
सत्यार्थ प्रकाश

 
 
 
 

14. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ?

 
 
 
 

15. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

45 thoughts on “समाजसुधारकांची पुस्तके आणि वर्तमानपत्रे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!