वाक्प्रचारMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. चुकीचा पर्याय निवडा. खसखस पिकणे – कुजबुज करणे थांग न लागणे – कल्पना न येणे खूणगाठ बांधणे – निश्चय करणे. सर्व पर्याय योग्य आहेत. 2. तू तिचे वकील पत्र घेऊ नको असे शिक्षक मानसीला म्हणाले. या वाक्यातील वकीलपत्र घेणे या वाक्प्रचाराचा काय अर्थ होतो ? शुल्लक गोष्टीला मोठे करणे. आशा दाखवणे. एखाद्याची बाजू घेणे. वकिलांनी दिलेले पत्र घेणे. 3. भंडावून सोडणे : त्रास देणे : : कूच करणे : ? पराभव करणे. जाणीव ठेवणे. वाटचाल करणे. सहकार्य करणे. 4. योग्य पर्याय निवडा. पिंक टाकणे – कर्तव्य झटकणे. सर्व पर्याय योग्य आहेत. गळ्यापर्यंत येणे – अगदी असह्य होणे. कानामागे टाकणे – मोठे काम साध्य करणे. 5. पाणी मुरणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. गुप्त कट शिजत असणे. आशा सोडणे. पूर्ण पराभव करणे. जमिनीत पाणी जाणे. 6. जमीनदोस्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? पूर्णपणे नष्ट होणे. त्याग करणे. जमिनीशी मैत्री होणे अगदीच कमी नुकसान होणे. 7. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. निक्षून सांगणे. यापैकी नाही. रागाने सांगणे. स्पष्टपणे सांगणे. गोंधळून सांगणे. 8. थकून जाणे या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ? अवाक होणे. बावरणे. आंबून जाणे. उन्मळून पडणे. 9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अन्नास लावणे. उपजीविकेचे साधन मिळवून देणे. उपजीविकेचे साधन काढून घेणे. उपकाराची आठवण करून देणे. फसवणे. 10. आपली आवडती वस्तू दुसऱ्याला देणे या अर्थासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ? सही ठोकणे. कानामागे टाकणे. काळीज काढून देणे. कानावर हात ठेवणे. 11. तळपायाची आग मस्तकात जाणे – वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. काळजीतून मुक्त होणे. अतिशय संताप होणे. खूप गोंधळ होणे. ताप येणे. 12. पार पाडणे : सांगता करणे : : गाडी अडणे : ? प्रतिकार करणे. निराश होणे. गाडी संकटात असणे. खोळंबा होणे. 13. कणव असणे – या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. बहिरा होणे. करुणा असणे. राग असणे. संबंध नसणे. 14. लवलेश नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………. असा होतो. दुर्दैव ओढवणे. जराही पत्ता नसणे. क्षीण होत जाणे. भीती वाटणे. 15. तोंड उष्टे करणे म्हणजे काय ? अल्पमात्र आहार करणे. खरडपट्टी काढणे. खूप बडबड करणे. पोटभर जेवण करणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
9
12
13 question correct answered
11/15
10 / 15
13/15