मानवी हृदयGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग मानवी हृदय या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? सांधा धमणी यापैकी नाही. शिरा 2. मानवी हृदयाचा आकार खालीलपैकी कसा असतो? त्रिकोणाकृती अंडाकृती वर्तुळाकृती दंडगोल 3. मानवी हृदय ……. कप्प्याचे आहे. चार दोन पाच तीन 4. जमिनीवरील प्राण्यांमध्ये ………. या प्राण्याचे हृदय इतर प्राण्यापेक्षा मोठे असते. हत्ती बैल जिराफ कुत्रा 5. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ओटोस्कोप ऑक्सीमीटर थरमोमीटर स्टेथेस्कोप 6. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? यापैकी नाही पाच लीटर सहा लीटर दोन लीटर 7. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 78 120 60 72 8. हृदयाच्या खालच्या दोन भागास ……. असे म्हणतात. अलिंद निलय वृक्क वलय 9. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ओडोमीटर हायग्रोमीटर गलॅक्टोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर 10. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
10/9
10
10/9
8/10
12